सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालयाचा आदर्श सिध्देश्वर पटणे राज्यात सर्वप्रथम तर भक्ती सिध्देश्वर पटणे.राज्यात सर्व तृतीय.

लातूर: येथील रंगकर्मी साहित्य, कला व क्रिडा प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रंगभरन स्पर्धेत सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाचा आदर्श सिध्देश्वर पटणे हा राज्यात सर्वप्रथम तर भक्ती सिध्देश्वर पटणे ही राज्यात सर्व तृतीय आले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल जागृती चित्रपटगृहात त्यांचा नामदार मा.संजय बनसोडे यांच्या हस्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर (मुन्ना) पाटील, अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाच्या चित्रशारदाचे व्यवस्थापकीय संपादक अश्र्विनी धायगुड, नायब तहसालदार रणूकादास देवणीकर, अमोल कांडगीरे, धग या मोलासेसचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे नायक च नायक हसराज जगताप, आला बाबुराव लोकगीत फेम सुरेश कांबळे, चित्रपट चित्रशारदाचे महामंडळाचे सदस्य दत्ता जवळगे, गाढे, प्रा.सतीश उस्तूरे, इच्छापूर्ती मोलासेसचे संचालक कोचिंग क्लासेसचे संचालक . प्रा.सिध्देश्र्वर पटणे, सरदार वलभभाई पटेल प्राथमिक च्या विभाग प्रमख सौ.अशा बेंजर्गे, प्रा.सौ.संगीता पटणे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित या देऊन सन्मान करण्यात आला. आदर्श से आणि भक्ती यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातन कौतकाचा वर्षाव होत आहे.