लातूर: आदर्श मैत्री फाऊंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात शुन्यातून विश्व निर्माण करणार्या रत्नांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून यावर्षीच्या नवरत्न पुरस्कारांची घोषणा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या पुरस्कारांचे वितरण ८ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभात करण्यात येणार असल्याची __माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश बिराजदार यांनी दिली. आदर्श मैत्री फाऊंडेशन सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असून गेल्या दहा वर्षापासून या उपक्रमांच्या माध्यमातून गरजवंतांना मदत करण्यात करण्यात येते. त्याचबरोबर अनाथ नाथ व गरजवंत विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी आर्थिक मदत ८ मार्च रोजी . _फाऊंडेशनच्यावतीने करण्यात येते. समाजात वावरत असतांना समाजासाठी शुन्यातून विश्व निर्माण करून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या । व्यक्तीमत्वांचा गौरव आदर्श मैत्री फाऊंडेशनच्यावतीने करण्यात येतो. फाऊंडेशनच्या नतीने गागात शारे पर वतीने देण्यात येणारे पुरस्कार राज्यस्तरीय असून गेली न दोन वर्ष राज्यातील विविध मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. याहीवर्षी नवरत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला असून पुरस्कारर्थीची नावे फाऊंडेशनच्यावतीने अध्यक्ष संतोष बिराजदार प्रा.शिवराज मोटेगावकर तुकाराम पाटील ,शशिकांत पाटील निलेश राजेमाने ,सुपर्ण जगताप दासराव पुरस्कारांचे वितरण शिरुरे ,रामभाऊ बोरगावकर समाजरत्न पुरस्कार म्हणून ,सचिदानंद ढगे ,अविनाश पद्मश्री शब्बीरभाई सय्यद तर सातपूते सुधाकर तोडकर आदर्श खेलरत्न पुरस्काराने ,विवेक सौताडेकर ,ईश्वर महाराष्ट्र उपकेसरी शैलेश बाहेती ,उदय देशपांडे ,योगेश शेळके यांना गौरविण्यात कर्वा ,संगमेश्वर बोमणे येणार आहे.यजुर्वेद्र महाजन उज्वला पाटील शिरीष यांना आदर्श दिव्यांग मित्र कुलकर्णी ,उत्तम देशमाने समाजभुषण तर आदर्श ,अनिता पवार ,वसंतराव शिक्षकरत्न पुरस्काराने दत्तात्रय काजळेकर यांनी जाहीर केली. वारे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आदर्श शौर्यरत्न पुरस्काराचे मानकरी मारूती फड ठरलेले असून आदर्श फाऊंडेशनच्यावतीने देण्यात पत्रकाररत्न म्हणून जयप्रकाश येणार्या या राज्यस्तरीय दगडे यांना सन्मानित आदर्श नवरत्न पुरस्काराचे करण्यात येणार आहे. सौ. वितरण दि.८ मार्च रोजी सिताबाई मोहिते यांना मान्यवरांच्या उपस्थित आदर्श नारीरत्नाने तर आदर्श करण्यात येणार असून या उद्योगरत्न या पुरस्काराने पुरस्कार सोहळ्याकरिता विश्वनाथ हले पाटील तसेच लातूर शहरासह जिल्ह्यातील शिवाजी हांडे यांना आदर्श नागरीकांनी मोठ्या संख्येने कलारत्न पुरस्काराने उपस्थित रहावे असे आवाहन गौरविण्यात येणार आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष आदर्श मैत्री बिराजदार यांनी केले आहे.
शनिवार, दि. २९ आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कारांची घोषणा